जामिनावरील अर्ज दोन महिन्यांत निकाली काढा – सर्व उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
सुशील कुमार यांचा जामीन रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जामीनविरोधी अपीलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली